75 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा :
मित्रांनो आजच्याच दिवशी 15 ऑगस्ट 1947 ला आपला भारत देश स्वतंत्र झाला.आणि आज भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा महोत्सव आपण सर्वजण साजरा करत आहोत. जवळ जवळ दीडसे वर्ष ब्रिटिशांनी आपल्या देशावर राज्य केलं होतं.परकीय ब्रिटिश राजवटीत आम्हीच आमच्या देशात गुलाम झालो होतो.आमच्याकडे अशा काही गोष्टी आहेत.ज्याच्यामुळे कोणी पण भारतीय लोकांना फसवून त्यांच्यावर राज्य करता येते.
आपल्या कडे जात-धर्म उच-नीच या गोष्टींना पोसल्या जाते आणि त्याच जातीधर्माचा फायदा घेऊन जातीधर्मात भांडणे लावून देशाचे ऐक्य कमकुवत करून राज्य करता येते हे राज्यकर्त्यांना चांगलेच माहित आहे. फोडा झोडा आणि राज्य करा ही नीती अवलंबली जाते. आणि फोडा, झोडा आणि राज्य करा या नितीचा वापर करून ब्रिटिशांनी आपल राज्य प्रस्थापित केलं.व्यापारा च्या नावाखाली ब्रिटिशांनी ईस्ट-इंडिया नावाची कंपनी भारतात उभारून एवढं मोठ साम्राज्य उभ केलं की भारत देशालाच गुलाम करून टाकलं.
याला आपल्याच देशातील स्वार्थी फुटीरतावादी लोक जबाबदार आहेत.
त्याचे परिणाम दीडसे वर्ष भारतीय लोकांना भोगावे लागले. जेव्हा भारतीयांच्या सहनशीलतेचा बांध फुटला आणि भारत छोडो आंदोलनाची ठिणगी पडली.देशाच्या स्वातंत्र्यासाठी करो या मरो अशी उग्र आंदोलने सुरु झाली. ज्या मधे भगत सिंग सुखदेव आणि राजगुरू या क्रांतिकारकांना फासीवर जावं लागलं. अनेकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्वातंत्र्यासाठी योगदान दिलं. सर्वात महत्वाची बाब म्हणजे इंग्रजानी भारत देश सोडण्या आधी एक अट घातली होती ती म्हणजे जोपर्यंत भारताची घटना तयार होत नाही तोपर्यंत आम्ही देश सोडणार नाही.आणि घटना तयार करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मसुदा समितीचे अध्यक्ष केलं आणि घटना लिहिण्यास बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरुवात केली. क्रांतिकारकचे त्याग,बलिदान, योगदाणामुळे आणि सर्वच भारतीयांच्या सहकार्याने 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले. त्याचाच 75 वा स्वातंत्र्य दिवस अमृत महोत्सव आपण आज साजरा करत आहोत.
या निमित्ताने स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा.
English translation:
Happy 75th Indian Independence Day to all Indians:
Friends, on this very day, August 15, 1947, our country, India, became independent. And today, we are all celebrating the 75th anniversary of Indian independence. The British had ruled our country for almost one and a half years. We were the ones who were enslaved in our country during the foreign British rule.
The rulers are well aware that caste-religion is nurtured in our country and by taking advantage of the same caste-religion we can rule by weakening the unity of the country by inciting caste-based quarrels. The strategy is to break the boil and rule. And using the policy of divide, conquer and rule, the British established their state. Under the name of trade, the British set up a company called East India in India and built such a large empire that India enslaved the country.
The selfish separatists in our own country are responsible for this.
The Indian people had to suffer the consequences for a year and a half. When the dam of Indian tolerance burst and the Quit India movement broke out. In which the revolutionaries Bhagat Singh Sukhdev and Rajguru had to go to the gallows. Many contributed directly or indirectly to freedom. The most important thing was that the British had laid down a condition before leaving India that we would not leave the country until the constitution of India was ready. Independence was achieved on 15th August 1947 due to the sacrifices, contributions and contributions of the revolutionaries and the cooperation of all Indians. Today we are celebrating the 75th Independence Day Amrit Mahotsav.
Happy Independence Day to all Indians on this occasion.
ConversionConversion EmoticonEmoticon