राज्यात बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीचा झेंडा ;भाजपाचा धुराळा

राज्यात बाजार समिती निवडणुकीत मविआ झेंडा ;भाजपाचा धुराळा 
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा निकाल लागला असून महाविकास आघाडी ने बाजी मारल्याचे दिसून येते.या निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झालेला पहायला मिळत आहे. भाजपाच्या अनेक दिग्गज नेत्यांचा दारुण पराभव झाला आहे.या निकालावरून येणाऱ्या काळात  महाविकास आघाडी एकत्र लढली तर विजय महाविकास आघाडीचाच होईल असं मविआ मधील नेत्यांचे मत आहे.
Newest
Previous
Next Post »

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng