एकीकडे स्वातंत्र्य उत्सव तर दुसरीकडे पारतंत्र्याचे सावट:
जगाच्या इतिहासातील अशी एकमेव घटना असेल जिथे एकीकडे भारता सारखा देश 75 वा स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव साजरा करतो तर दुसरीकडे अफगाणिस्तान सारख्या देशावर तालीबानी कब्जा करतात. एक देश आनंद उत्सव साजरा करतो तर दुसरा देश पारतंत्र्याच्या छायेखाली झाकला जातो.
आजच्या घडीला ही लोकशाही राष्ट्रासाठी दुःखद आणि चिंता जनक बाब आहे. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे तालीबान सारखे एखादे कट्टरपंती संघटन अफगाणिस्तान सारख्या राष्ट्राला बंधूकीच्या जोरावर नमवून तिथे आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी अगेकूच करते की घटना जागतिक पातळीवर लोकशाही राष्ट्रासाठी अतिशय धोकादायक आणि गंभीर बाब आहे.
एखाद्या राष्ट्राला युद्धसामग्रीच्या जोरावर एखादे कट्टरपंती संघटन हरवू शकते तर त्या कट्टर पंती संघटनेजवळ किती युद्ध सामग्री असेल आणि त्यासाठी लागणारी रसद म्हणजे पैसा कुठून येत असेल.प्रतिसरकार स्थापन करण्याची धमक निर्माण करणे हे एक दोन दिवसाचं काम नसून अनेक वर्षाची रणणिती आखून ध्यय प्राप्तीसाठी केलेलं नियोजन आहे.
ह्या संघटना कोणी वाढवल्या त्यांना आर्थिक बळ कोणी दिलं
तर हे सर्वकाही त्याच समाजातील लोकांनी कट्टरपंताला खतपाणी घातलं आहे. जिहादच्या नावाखाली, इस्लाम खतरे में आहे म्हणून मुस्लीम समाजाकडून आर्थिक पाठबळ घेऊन ह्या संघटना आर्थिकदृष्ट्या आणि आधुनिक हत्यार सामग्रीने मजबूत झाल्या आहेत. त्यांच्याकडे युद्ध सामग्री आणि हत्यार तयार करण्याचे कारखाने आहेत. याला जबाबदार कोण तर ज्या लोकांनी ह्या संघटना वाढवण्यासाठी आर्थिक मदत केली,त्यांना आश्रय दिला हेच लोक जबाबदार आहेत. आणि त्याच लोकांमुळे अफगाणिस्तान सारख्या देशाला आज वाईट परिणामाला सामोरे जावं लागत आहे. याचे परिणाम केवळ अफगाणिस्तानलाच नाही तर आजूबाजूला असलेल्या राष्टरांना सुद्धा भोगावे लागणार आहेत.
म्हणून देश ताकतवर व एकसंघ ठेवायचा असेल तर राष्ट्रवाद, राष्ट्रहीत सर्वात महत्वाचे असते.धर्म किंवा संघटना महत्वाच्या नसतात.
English translation :
Independence Day celebrations on the one hand and independence on the other:
It will be the only event in the history of the world where a country like Bharata celebrates the 75th Independence Day nectar festival on the one hand and the Taliban occupy a country like Afghanistan on the other. One country celebrates festival while the other is covered under the shadow of capitalism.
This is a sad and worrying thing for a democratic nation today. What is most surprising is that a hardline faction like the Taliban moves forward to establish its power in a nation like Afghanistan by subduing a nation at gunpoint, a very dangerous and serious matter for a democratic nation globally.
If a nation can be defeated by a radical organization on the strength of munitions, then how much munitions does that radical organization have and where does the money come from?
Who expanded these organizations and gave them financial strength?
So all this has been fueled by people from the same community. Under the guise of jihad, these organizations have been strengthened financially and with modern weapons, with financial support from the Muslim community as Islam is in danger. They have factories for making war materials and weapons. It is the people who are responsible for this, the people who helped financially to grow these organizations, the people who gave them shelter. And because of these people, a country like Afghanistan is facing bad consequences today. The consequences will be felt not only in Afghanistan but also in the surrounding nations.
Therefore, if the country wants to be strong and united, then nationalism is the most important thing. Religion or organizations are not important.
ConversionConversion EmoticonEmoticon