महाराष्ट्रा सहित संपूर्ण देश आणि जगाला कोरोना सारख्या विषाणू ने हैराण केलं आहे.मानववी जिवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. कोरोना प्रादुर्भाव थांबविण्यासाठी सरकार कडून टाळेबंधी लावली जाते कडक निर्बंध लावले जातात. टाळेबंधी किंवा कडक निर्बंध हे जनतेच्या हितासाठी लावले जातात असं सरकार सांगते.कोरोनाची पहिली लाट ओसरली कि दुसरी लाट तयारचं असते लोकांच्या भेटीला. दुसरी लाट अंगावून गेल्यावर पुन्हा जीवनाची नवीन सुरुवात करण्याचे प्रयत्नात असतानाच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा निरोप घेऊन सरकार येते. यामुळे शिक्षण, रोजगार आणि आर्थ चक्र याचा काहीच ताळमेळ राहिला नाही.
कोरोना वायरस चे दररोज नवनवीन प्रकार सरकारकडून जन्माला घातले जात आहेत.
कोरोना वायरस आता दर रोज नवनवे जन्म घेत आहे कधी ल्यांबडा कधी म्यूकर मायकोसिस कधी झिका तर कधी डेल्टा प्लस. कोरोना वायरस चे हे वेगवेगळे प्रकार आहेत त्यांचा मानवी जीवांनावर होणारा आघात सर्व काही वेगवेगळे आहे परंतु या सर्वासाठी औषध मात्र एकच आहे ते म्हणजे सरकार कडून दिली जाणारी लस. आता प्रश्न असा पडतो कि कोरोनावरील लस तयार झाल्यानंतर कोरोना वायरसचे नवनवे प्रकार जन्माला येत असतांना त्यावर उपाय मात्र एकच. याठिकाणी मनात शंका येते कि कोरोना वायरस आणि त्याच्या पोटी जन्माला येणारे ल्यांबडा, झिका, म्यूकर मायकोसी आणि डेल्टा प्लस हे सर्व मानवी जीवन उद्धवस्त करण्यासाठी रचलेला डाव तर नव्हेना?. आमका वायरस साठ वर्षा पुढील लोकांना घातक आहे तमका वायरस चालीस वर्षांच्या लोकांना तर फलाना वायरस लहान मुलावर परिणाम करणार आहे अशा प्रकारची भीती लोकांमध्ये निर्माण केली जाते. सत्य काय आहे हे सरकार लाच माहिती पण कोरोना वायरस चे विविध प्रकार जन्माला घाले जात आहेत आणि जनतेला वेठीस धरल्या जात आहे हे मात्र नक्की.
English translation :
The entire country and the world, including Maharashtra, has been plagued by viruses like corona. Human life has been completely disrupted. Locks are imposed by the government to stop the spread of corona. Strict restrictions are imposed. The government says that lockouts or strict restrictions are imposed in the interest of the people. The government comes to say goodbye to the third wave of corona while trying to start a new life again after the second wave. As a result, there is no balance between education, employment and the economic cycle.
Every day new types of corona virus are being born by the government
The corona virus is now being born every day for the new types . There are different types of corona virus, their effects on human beings are all different, but the only medicine for all these is the vaccine provided by the government. The question now is whether the ninth solution to the corona virus is born after the corona vaccine has been developed. It is doubtful whether the corona virus and its offspring Lambda, Zika, Mucker Mycosis and Delta Plus are all plotted to destroy human life. Our virus is deadly to people over 60 years of age. Tamka virus is affecting people in their forties and Flanana virus is affecting young children. The truth is that the government knows the bribe, but it is clear that different types of corona virus are being born and the public is being held hostage.
ConversionConversion EmoticonEmoticon