आताची ब्रेकिंग बातमी : Suprime court chief justice : देशाचे 49 वे सरन्यायाधीश होणार सिंधुदुर्गचे न्यायमूर्ती उदय लळीत ; एस व्ही रमणा यांनी केली शिफारस




सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी भारताचे 49 वे होणारे सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या नावाची केली शिफारस 
सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांच्या नंतर देशाचे सरन्यायाधीश कोण? होणार याबाबत उत्सुकता होती. देशाचे 49 वे सरन्यायाधीश कोण होणार हे आता स्पष्ट झाले आहे.सरन्यायाधीश एन.व्ही रमणा यांनी न्यायमूर्ती उदय लळीत यांच्या नावाची 4 ऑगस्ट गुरुवार रोजी केंद्रसरकारला शिफारस केली असल्याचे पत्र उदय लळीत यांना दिले आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी 4 ऑगस्ट गुरुवार रोजी केंद्र सरकारला दिलेल्या 3 ऑगस्ट च्या शिफारस पत्राची प्रत न्यायमुर्ती उदय लळीत यांच्या कडे सुपूर्द केली आहे.

Previous
Next Post »