जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय खेळाडू निखत झरीनने पटकावलं सुवर्ण पदक


महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या निखत झरीनने पटकावले स्वर्ण पदक, भारतासाठी अभिमानाची बाब 
जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय खेळाडू निखत झरीनने सुवर्ण पदक जिंकले.भारतासाठी ही अभिमानीची बातमी आहे.जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणारी पाचवी महिला खेळाडू आहे.निखत झरीनने इस्तांबूल मध्ये झालेल्या स्पर्धेत थायलंडच्या जुतामास जितपॉंगला 5-0ने पराभूत केलं.

52 किलो वजन गटात निखत झरीनने महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत अंतिम सामना जिंकून स्वर्ण पदक पटकावले आहे.भारताला सुवर्ण पदक मिळवून दिल्याने सर्व भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे.आतापर्यंत सहा वेळा विजेती एमसी मेरी कोम,सरिता देवी,जेनी अरएल,लेखा सी या महिला बॉक्सिंगपटूनी जागतिक विजेतेपद मिळवली आहेत.यामध्ये आता निखत झरीनचा सुद्धा समावेश झाला आहे.
Previous
Next Post »

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng