याला बांगड्या भरणाऱ्याला 5 लाखांचे बक्षीस दिले जाणार असल्याची माहिती वजी कामगार संघटनेच्या वतीने चौधरी यांनी केली आहे.यांची जीभ हसडणाऱ्याला 11 लाखांचे बक्षीस दिले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली तसेच वाजीकामगार महिला गुणरत्न सदावर्ते याला बांगडया भरील त्या महिलेला 5 लाखांचे बक्षीस देईल अशी घोषणा बारामती टेक्सटाइल पार्क चे कामगार तुकाराम चौधरी यांनी मध्यमांशी बोलताना केली.
शरद पवार यांच्या मुंबई येथील 'सिल्व्हर ओक' या निवास्थानी जो हल्ला झाला.त्याचा बारामती येथील एमआयडीसी मध्ये रविवारी( 17 एप्रिल ) रोजी विविध कामगार संघटनांनी निषेध केला. त्याच सोबत गुणरत्न सदावर्ते यांना आव्हान देखील केलं आहे.माध्यमांशी पुढे बोलताना चौधरी म्हणाले की सदावर्ते हा विविध संघटना मध्ये शिरून कामगारांना अडचणीत आणण्याचे काम कामकरत आहे
सदावर्ते यांच्यामुळेच जेष्ठ नेते शरद पवार यांच्या निवास्थानी हल्ला झाला असल्याचे या कामगार संघटनांनी सांगितले आहे.त्यापूर्वी सदावर्ते म्हणाले होते की बारामतीत जाऊन शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येईल.परंतु सदावर्ते आणि त्यांच्या सारख्या प्रवृतीच्या लोकांना सांगू इच्छितो की बारामती मध्ये तुम्ही येऊन तर पहा, आम्ही तुमची वाट बघत आहोत असा ईशारा यावेळी देण्यात आला.
ConversionConversion EmoticonEmoticon