पुणे : सडलेल्या वस्तूंचा दुर्गंध जसा लोकांना आवडत नाही, तसाच दुर्गंध संभाजी भिडेच्या मेंदूतून निघतोय. कुठले ना कुठले वादग्रस्त आणि वाचाळ विधान करून संभाजी भिडे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतात.आज 18 मार्च रोजी पुण्यात संभाजी भिडेंनी ईस्लाम हा हिंदुस्थानचा शत्रू आहे आहे असं वादग्रस्त विधान करून धार्मिक वाद निर्माण करण्याची ठिनंगी टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
संभाजी महाराजांना मुस्लीमांनी संपवलं असं म्हणत ईस्लाम हिंदुस्थानचा शत्रू असल्याचे वादग्रस्त विधान संभाजी भिडेंनी आज पुण्यात केलं आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांवर तलवारीने वार करणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी होता याची देखील आठवण संभाजी भिडेंना असली पाहिजे. शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक पदावर प्राण पणाने लढणारे आणि सैन्याच्या आरमाराचे प्रमुख हे मुस्लिम होते हेही संभाजी भिडेंना आठवलं पाहिजे.
दुसरी महत्वाची गोष्टी म्हणजे भारतीय जनता पक्षाचे आणि आरएसएसच्या देशातील दिग्गज नेत्यांचे बहुतांश जावई हे मुस्लिम धर्माचे आहेत.याचा विसर भिडेंना पडलेला दिसतोय. काही तरी वाचाळ बोलून सामाजिक वातावरण दूषित करायचं आणि चर्चेत राहायचं हे सडलेल्या मेंदूतून बाहेर येणारी दुर्गंधी आहे. ज्याप्रमाणे सडलेल्या वस्तूंचा दुर्गंध कोणालाच आवडत नसतो तसाच दुर्गंध संभाजी भिडेच्या मेंदूतून बाहेर पडताना दिसतोय.
संभाजी भिडेंनी जाहीर रित्या अशा प्रकारचे वादग्रस्त विधान करून सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या वादग्रत वक्तव्याने राज्यातील व देशातील कायदा व सुव्यवस्था बिघडवीण्याचा प्रयत्न केल्या प्रसंगी भिडे विरुद्ध महाराष्ट्र सरकार काय कार्यवाही करणार आहे का? हे मात्र येत्या काळात राज्यातील जनतेला दिणारच आहे.
संपादकीय ..
ConversionConversion EmoticonEmoticon