देशातील मुख्य ठळक बातम्यांचा आढावा



देश विदेशातील ताज्या आणि ठळक घडामोडीचा आम्ही घेतो वेध! आपण ही रहा अपडेट 

पुणे : आज शनिवार दि.12 फेब्रुवारी रोजी  उद्योजक राहुल बजाज यांचं पुण्यात दुपारी निधन झालं. ते 83 वर्षाचे होते 

जम्मू काश्मीरच्या सोपोर मध्ये सुरक्षा जवानांनी केली मोठी कार्यवाही, अल बद्रच्या तीन आतंकवाद्याना जिवंत पकडून मोठ्याप्रमाणात हत्यार केले जप्त 

छत्तीसगड : नक्षलवादी आणि सी आर पी एफ यांच्यात झालेल्या चकमकित एक सी आर पी एफ अधिकारी शहिद तर एक जवान गंभीर जखमी.

एनडीएने घटक पक्षांच्या पाठीत खंजीर खूपसला- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे 

मुंबई : मुंबई महापालिकेत 1 कोटी रुपयांचा उंदीर घोटाळा -भाजपाचा आरोप 
मुंबई : समीर वानखेडे यांना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचा मोठा दिलासा,वानखेडे विरुद्धची एसआयटी चौकशी रद्द करण्याचे आदेश, नवाब मलिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आयोगाने दिला आदेश 

कर्नाटक : हिजाब विवादामुळे कर्नाटकात 16 फेब्रुवारी पर्यंत शाळा कॉलेज बंद ठेवण्याचा कर्नाटक सरकारचा निर्णय 

जम्मू काश्मीर : आताची मोठी बातमी! जम्मू काश्मीरच्या सोपोर मध्ये अल बद्र च्या तीन आतंकवाद्याना सुरक्षा जवानांनी जिवंत पकडले असून ए-के 47 रायफल आणि इतर शस्त्र जप्त केले आहे.
Previous
Next Post »

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng