पुण्यातील यरवड्यात स्लॅबची जाळी कोसलळून 6 कामगारांचा मृत्यू, 4 जन जखमी

पुण्यातील यरवडा परिसरात निर्मानाधीन मॉलच्या स्लॅबच्या लोखंडी जाळीचा सांगाडा कोसळून 6 कामगारांचा मृत्यू झाला तर 4 जन गंभीर जखमी 
पुणे : यरवाडा परिसरातील वाडिया बंगल्याजवळ मॉलचे बांधकाम चालू असताना स्लॅबची लोखंडी जाळी कोसळून झालेल्या भीषण अपघातात 6 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 4 कामगार गंभीर जखमी झाले अहेत.यरवडा परिसरात वाडिया बंगल्याजवळ एका मॉलचे बांधकाम चालू आहे. रात्री उशीरा कामचालू होते. बांधकामावरील स्लॅबसाठी तयार केलेला लोखंडी जाळीचा सांगाडा अचानक कोसळल्याने बांधकामावरील 5 कामगारांचा मृत्यू झाला आहे तर 5 कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

यरवाड्यातील शाश्त्रीनगर लेन मधील बांधकाम साईट वर रात्री 11 वाजेच्या सुमारास ही दुर्घटना झाली असून मदत कार्यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी ताबडतोब घटना स्थळी दाखल होऊन मृत कामगारांना व जखमींना धिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे. दहा मजदूर काम करत होते. पैकी या दुर्घटनेत 6 कामगारांचा मृत्यू झाला आहे. जखमींना ससून रुग्णालत दाखल करण्यात आल्याचे यरवडा  पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक युनूस खान यांनी सांगितले आहे.या दुर्घटनेत कोणाची चूक आहे, कामगारांच्या सुरक्षेविषयी बांधकाम साईटवर उपाय केले गेले होते का? नेमकं कारण काय आणि कोणाची चूक होती याची चौकशी सुरु आहे.

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng