औरंगाबाद जिल्ह्यात वऱ्हाडाच्या टेम्पोचा भीषण अपघात ; 4 जन ठार, 22 जन गंभीर जखमी

औरंगाबाद जिल्ह्यात 2 आयशर ट्रक मध्ये झालेल्या भीषण अपघातात 4 जन ठार तर 22 जन जखमी 
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवराई फाट्याजवळ दोन आयशर टेम्पो मध्ये समारोसमोर झालेल्या भीषण अपघातात 4 जन मृत्यू मुखी पडले असून 22 जन गंभीर जखमी झाले अहेत. पहाटे 3 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला असून काही जखमींना औरंगाबाद तर काहींना नाशिक येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

औरंगाबादच्या वैजापूर-लासूर रस्त्यावर शिवराई फाट्याजवळ दोन आयशर वाहनाची धडक झाली. यातील एक आयशर ट्रक हा लग्नाचे वऱ्हाड औरंगाबाद हून नाशिक कडे जात असताना हा भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जन ठार झाले असून 22 जन गंभीर जखमी असल्याने त्यांना औरंगाबाद व नाशिक येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
Previous
Next Post »

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng