मानेवरील शस्त्र क्रियेमुळे 22 दिवसापासून हॉस्पिटल मध्ये असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डिस्चार्ज मिळाला असून ते वर्षा बंगल्यावर दाखल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मानेवर शस्त्र क्रिया झाली होती. ते मागील 22 दिवसापासून हॉस्पिटल मध्ये होते. त्यांना नुकताच डिस्चार्ज दिला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकारे वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. आदित्य ठाकरे यांनी स्वतः गाडी चालवत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वर्षा बंगल्यावर घेऊन आले आहेत.
मुख्यमंत्री उद्धब ठाकरे यांना डिस्चार्ज दिला असला तरी त्यांना पुढील एक महिना विश्रांती घेण्याचे डॉक्टरानी सांगितले आहे.त्यामुळे पुढील एक महिना मंत्रालयात उपस्थित राहणार नाहीत. पुढील एक महिना मंत्रालयातील अनुउपस्थिती शिवाय कामकाज होणार आहे
ConversionConversion EmoticonEmoticon