दिल्ली : लहान मुलांना दिली जाणार नाही लस ; एनटीएजी गटाने दिली माहिती.
गाजियाबाद : वसीम रिझवी यांनी स्विकारला हिन्दु धर्म ; रिझवी हे सिया वकफ बोर्डाचे माजी अध्यक्ष होते.
मुंबई : ओमायक्रोनच्या संदर्भाने मुंबईत टास्क फोर्सची बैठक सुरु
मुंबई : राज्यात लॉकडाऊन लावल्यास आम्ही लॉकडाऊन तोडू ; प्रकाश आंबेडकर.
काश्मीर : पाकव्याप्त काश्मिरात पाकिस्तानी सैन्याचे हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली ; 2 वैमाणिक ठार.
निलंगा : निलंग्यातील एका निर्दयी आईने 2 वर्षांच्या मुलाला विहिरीत फेकून दिल्याने मृत्यू झाला, आईला पोलिसांनी केली अटक.
मुंबई : राज्यसरकारच्या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती,स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसीचं 27 टक्के आरक्षण रद्द ; सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश.
मुंबई : मुंबईमधील एका तरुणीच्या प्रेमात पडला पाकिस्तानचा तरुण ; भारतात येण्याचा प्रयत्न फसला, बीएसएफने बॉर्डरवरचं घेतलं ताब्यात.
मुंबई : राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी परंबीर सिंगानी लावलेले आरोप फेटाळले. संजय पांडे यांनी आपल्यावर लावलेले आरोप खोटे असल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर
पुणे : पुण्यातील कात्रज परिसरात काँग्रेस कार्यकर्त्याची गोळ्या घालून हत्या ; राजकीय वैमानस्यातून हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला
औरंगाबाद : औरंगाबाद शहरात हिंदू शौर्य दिन साजरा करण्यासाठी निघालेल्या भाजपा शहर अध्यक्ष आणि इतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात.
चैत्याभूमी : कोरोनाच्या पार्शवभूमीवर अनुयायांना प्रवेश नाकारल्याने चैत्याभूमीवर गोंधळाची परिस्थिती ; समर्थक भिडले.
दिल्ली : तीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी आंदोलनासाठी झाला 81 लाखांचा खर्च; फक्त पिण्याच्या पाण्याचा 14 लाख खर्च.
चैत्याभूमी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चैत्याभूमी येथे जाऊन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळास केले अभिवादन.
मुंबई : समीर वानखेडे यांना चैत्य भूमीवर येण्याची आजच अवशकता का वाटली?,भीमशक्ती रिपब्लिकन सेनेने केला सवाल.
ConversionConversion EmoticonEmoticon