महाराष्टात हजारो वर्षांपासून वारकरी संप्रदाय आहे. संत तुकाराम महाराज यांच्या काळापासून आज पर्यंत वारकरी परंपरा चालत आली आहे. दर वर्षी लाखो लोक पंढरपूर च्या विठोबाचं दर्शन घेण्यासाठी विठ्ठल नामाचा गजर करत पायी चालत जातात. वर्षातून दोन वेळा पंढरपूर वारी करतात अतिशय भक्ती भावाने या वारीचा आनंद वारकरी घेतात. हिंदू समाजातील सर्वांची भक्ती या पंढरपूर च्या विठ्ठलावर आहे परंतु हा पंढरीचा विठ्ठल आहे तरी कोण?. आपण बुद्ध कालीन इतिहास पहिला तर 2500 वर्षा आधी जम्बूद्विप मधे सम्राट अशोका ने 84 हजार बुद्ध स्तूप बनविले आहेत हा इतिहास आपण वाचला आहे. परंतू जिथे जिथे बुद्ध स्तूप किंवा बुद्ध मूर्ती भारतात होत्या त्याच्यावर ब्राह्मणी अक्रम झालं आणि बुद्ध विहार किंवा बुद्ध स्तूपाच हिंदू देवी-देवता मधे रूपांतर करण्यात आलं. भारतात अनेक बुद्ध लेणी, बुद्ध विहार हे हिंदू देवी -देवता मधे रूपांतरीत करण्यात आलेत. अनेक जानकर, इतिहासकार, साहित्यिक सांगतात कि बुद्ध मूर्ती चे विद्रुपीकरण करून तिथे हिंदू मंदिर बनवून पूजापाठ केला जातो जसे तिरुपती बालाजी लाखो हिंदू लोकांचं श्रद्धास्थान हे बुद्धच आहे. तसेच पंढरपूरचा विठ्ठल सुद्धा बुद्धच आहे हे अनेक पुराव्यानिशी सिद्ध झालं आहे. म्हणून पंढरीचा विठोबा दुसरं तिसरं कोणी नसून बुद्ध मूर्ती आहे.
English translation :
The Warkari sect has existed in Maharashtra for thousands of years.The Warkari tradition has been going on since the time of Saint Tukaram Maharaj.Every year millions of people walk to Pandharpur to pay homage to Vithoba, chanting the name of Vitthal.Twice a year Pandharpur Wari is performed. Warikaris enjoy this Wari with great devotion.The devotion of all in the Hindu community is on the Vitthal of Pandharpur, but who is this Vitthal of Pandharpur ?.If you look at the history of the Buddha period, you have read the history that Emperor Ashoka built 84 thousand Buddha stupas in Jambudvip 2500 years ago.But wherever there were Buddha stupas or Buddha idols in India, Brahmani Akram came and Buddha Vihar or Buddha Stupa was converted into a Hindu deity.In India, many Buddha caves and Buddha Vihars have been converted into Hindu deities.Many scholars, historians and writers say that the Buddha idol is disfigured and worshiped in a Hindu temple, just as Tirupati Balaji is the place of worship for millions of Hindus.Also, it has been proved by many evidences that Vitthal of Pandharpur is also a Buddha.So Vithoba of Pandhari isno other than the Buddha idol.<
ConversionConversion EmoticonEmoticon