मुंबई : बृहन्मुंबई महानगर पालिकेत विविध विभागात 5 सहाय्यक प्राध्यापक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली असून पात्रता धारक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.बृहन्मुंबई महानगर पालिका अंतर्गत लोकमान्य टिळक सामान्य रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे 5 सहाय्यक प्राध्यापक पदाच्या रिक्त जागासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.अर्जदारांनी अधिकृत वेबसाईट वरून खात्री करूनच अर्ज करावेत.नौकरीचे ठीक मुंबई असून पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावेत.अर्ज करण्याची प्रक्रिया ऑफलाईन असून अंतिम तारीख 22 डिसेंबर ते 27 डिसेंबर अशी आहे.
खात्याचे नाव : बृहन्मुंबई महानगर पालिका
पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक
रिक्त जागांची संख्या : 05
नौकरीचे ठिकाण : मुंबई
ऑफिसिअल वेबसाईट : www.mcgm.gov.in
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज करण्याची तारीख : 22 डिसेंबर ते 27 डिसेंबर
ConversionConversion EmoticonEmoticon