प्रधानमंत्री मोदींच्या वाढदिवसानिमित्त 2 कोटी लसीकरणाचं लक्ष परंतु वर्षाला 2 कोटी नौकरी देण्याचं काय?

मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त 2 कोटी लसीकरणाचं लक्ष परंतु वर्षाला 2 कोटी नौकऱ्या देण्याच्या आश्वासनाचं काय?
प्रधानमंत्री मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर रोजी एकाच दिवशी 2 कोटी लसीकरण करण्याचं लक्ष केंद्र सरकारकडून निर्धारित केलं होतं.त्यासाठी भाजपाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सूचना होत्या कि नागरिकांचं जास्तीत लसीकरण करून घेण्यात यावे. प्रधानमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त एवढ्या मोठ्याप्रमाणात देशात लसीकरण करण्याची मोहीम हाती घेतली होती ही बाब चांगलीच म्हणावी लागेल.परंतु या आधी तर लसीचा तुटवडा होता कित्येक वेळा नागरिकांना दिवसभर ताटकळत राहून सुद्धा लस मिळत नव्हती. मग अचानक लसीचा एवढा मोठा साठा कुठून उपलब्ध झाला ही शंका नागरिकांच्या मनात निर्माण होतं आहे. तसा विचार केला तर हा खूप मोठा गहण विषय आहे.

प्रधानमंत्री मोदींच्या वाढदिवसानिमित्त एकाच दिवशी 2 कोटी लसीकरण करण्याचं लक्ष निर्धारित केलं जातं.आणि ते लक्ष पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार आणि भाजप कार्यकर्त्यांनी प्रयत्नही केले.पण प्रधानमंत्री मोदींनी सुशिक्षित बेरोजगारांना वर्षाला 2 कोटी नौकऱ्या देण्याची घोषणा केली होती त्याची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारने तत्परता का दाखवली नाही. भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांने या बाबत का पाठपुरावा केला नाही.लसीकरणाचं लक्ष पूर्ण करण्यासाठी भाजपाचे युवा कार्यकर्ते जेवढी मेहनत घेत होते. तेवढी मेहनत युवकांना 2 कोटी नौकऱ्या मिळवून देण्यासाठी केली असती तर नक्कीच देशातील तरुण आर्थिक स्वावलंबी झाला असता. देशातील बेरोजगारी कमी झाली असती.

परंतु केवळ निवडणुकीत मतं मिळविण्यासाठी देशातील युकांचा वापर केला गेला आहे. युवकांच्या भविष्याच कोणाला काही देणं घेणं नाही. हजार वेळा खोटं बोलायची वेळ आली तरी चालेल पण आपल्याच विचार धारेच सरकार निर्माणकरणे हाच एकमेव उद्देश आरएसएस आणि भाजपाचा आहे. कधी हिंदुत्वाच्या नावाखाली तर कधी मंदिराच्या नावाखाली देशातील तरुणांना भडकावून फक्त सत्ता मिळवायची मग कोणाला रोजगार मिळो कि नाही काही घेणं नाही. कोणाला शिक्षण मिळो कि नाही काहीही देणं घेणं नाही.

भाजपाला मतं देणारे आंधळेभक्त टाळ्या आणि थाळ्या वाजवण्यात एवढे मग्न केले आहेत कि त्यांना रोजगार शिक्षण महागाई या विषयी डोळे उघडून पहायला वेळच मिळत नाही. सरकारी क्षेत्राचे खाजगी करण करून नौकऱ्या संपविल्या जात आहेत. रेल्वे एअरपोर्ट पेट्रोलियम कंपन्या मर्जीतल्या उद्योगपतीच्या घशात घालून देशाला कंगाल करण्याचं षडयंत्र मोदी सरकार करत आहे.गोमूत्र पिऊन आणि शेण खाऊन जगण्याएवढीच मोदीभक्तांच्या बुद्धीची योग्यता असल्यामुळे देशहिताच्या बाबतीत काय विचार करणार.गोमूत्राच्या नशेत बेधुंद झालेल्या भक्तांकडून आणि लबाडीची सिमा पारकरणाऱ्या मोदी सरकारकडून वर्षाला दोन कोटी नौकऱ्या देण्याच्या खोट्या आश्वासनाची काय अपेक्षा करावी.


Aim for 2 crore vaccinations on Modiji's birthday but what about the promise of giving 2 crore jobs a year?

 On the occasion of Prime Minister Modi's birthday, on September 17, the central government had set a target of vaccinating 2 crore people on the same day.  It is a good thing that the country had undertaken such a massive vaccination campaign on the occasion of the Prime Minister's birthday.  Then suddenly the question arises as to where such a large stock of vaccines came from.  That being said, this is a very big mortgage issue.

 On the occasion of Prime Minister Modi's birthday, a target of 2 crore vaccinations is set on the same day. And the central government and BJP workers also tried to meet that target.  Why BJP office bearers and workers did not follow up on this matter. Young BJP workers were working hard to complete the vaccination drive.  If such hard work had been done to get 2 crore jobs for the youth, surely the youth of the country would have become financially self-sufficient.  Unemployment in the country would have been reduced.

 But the youth has only been used in the country to get votes in elections.  The future of the youth is not to give anything to anyone.  The time has come to lie a thousand times, but the only purpose of the RSS and the BJP is to form a government based on their own ideas.  Sometimes in the name of Hindutva, sometimes in the name of temples, only to provoke the youth of the country to get power, then who will get employment or not.  Whether one gets education or not, one does not have to give or take anything.

 The blind voters who vote for the BJP are so engrossed in applause and clapping that they do not have time to open their eyes about employment, education and inflation.  Jobs are being created by privatizing the public sector.  Modi government is conspiring to impoverish the country by putting railway airport petroleum companies in the throats of privileged industrialists.  What to expect from the assurance.

Previous
Next Post »