आय डी बी आय बँक मधे मोठी पद भरती :
आय डी बी आय बँकेने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार 956 जागाची पद भरती केली जाणार असून या साठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून पात्र उमेदवारांनी 18 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत. बँकेच्या अधिकृत वेबसाईट www.idbibank.in वरून शैक्षणिक पात्रता वयाची अट या बाबीची खात्री करून अर्ज करावेत.
पुणे जिल्हा माध्यवर्ती सहकारी बँकेत मोठी पदभरती
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 356 पदासाठी अर्ज मागविण्यास सुरुवात
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जाहिरात प्रसिद्ध केली असून 356 पदांची भरती केली जाणार आहे. बँकेने जाहीर केलेल्या पत्रकानुसार 7 ऑगस्ट पासून अर्ज स्वीकारण्यात येत असून अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 16 ऑगस्ट 2021 आहे. पात्र उमेदवारांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिकृत वेबसाईट www.pdccbank.com वरून संपूर्ण माहिती घेऊन अर्ज करावेत.
English translation :
Major Recruitment in IDBI Bank:
As per the advertisement published by IDBI Bank, 956 posts will be filled and applications are being invited for this. The application process is online and eligible candidates should apply online by August 18. Apply from the official website of the bank www.idbibank.in after confirming the educational qualification age condition
Major recruitment in Pune District Secondary Co-operative Bank
Pune District Central Co-operative Bank has started inviting applications for 356 posts
Pune District Central Co-operative Bank has published advertisement and 356 posts will be filled. According to a letter issued by the bank, applications are being accepted from August 7 and the last date for accepting applications is August 16, 2021. Eligible candidates should apply with complete information from the official website of Pune District Central Co-operative Bank www.pdccbank.com.
ConversionConversion EmoticonEmoticon