महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागात नौकरीची मोठी संधी :
राज्य सरकारने आरोग्य विभागात नौकर भरती जाहीर केली असून गट 'क' आणि ड या वर्गातील विविध पदे भरली जाणार आहेत. संपूर्ण महाराष्टात जिल्हा निहाय पदे भरली जाणार आहेत. गट क अंतर्गत 2725 पदे भरण्यात येत असून 6 ऑगस्ट पासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होत असून अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 20 ऑगस्ट 2021 आहे. तसेच गट ड अंतर्गत 3466 पदे भरली जाणार आहेत गट ड साठी अर्ज स्वीकारण्याची सुरुवात 9 ऑगस्ट पासून होत असून अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 22 ऑगस्ट 2021 आहे. उमेदवारांनी आरोग्य विभागाच्या अधिकृत वेबसाईट वरून शिक्षण, वयाची अट आणि पात्रता या बाबीची खात्री करून अर्ज करावे. arogyabharti2021.In किंवा arogya. maharashtra.gov.in किंवा nrhm. maharashtra.in या वेबसाईट वरून ऑनलाईन अर्ज करावेत.9ऑगस्ट 2021 पासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे आणि अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 22 ऑगस्ट 2021 आहे.नौकरीच्या शोधात असलेल्या तरुणांनी महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकृत वेबसाईट वरून संपूर्ण माहिती वाचुनच अर्ज करावेत.
Great job opportunities in Maharashtra Government Health Department:
The state government has announced recruitment in the health department and various posts in groups 'C' and 'D' will be filled. District wise posts will be filled all over Maharashtra. 2725 posts are being filled under Group C and applications are being accepted from 6th August. The last date for accepting applications is 20th August 2021. Also, 3466 posts will be filled under Group D. Acceptance of applications for Group D will start from 9th August and last date for acceptance of applications is 22nd August 2021. Candidates should apply from the official website of the Department of Health after ascertaining their education, age condition and eligibility. arogyabharti2021.In or arogya. maharashtra.gov.in or nrhm. Apply online from the website maharashtra.in. Applications will be accepted from 9th August 2021 and the last date for accepting applications is 22nd August 2021. Young people looking for a job should apply by reading the complete information from the official website of Maharashtra Public Health Department.
ConversionConversion EmoticonEmoticon