सैरशियनन्य युक्रेनच्या महिला व 10 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून चिरफाड करत असल्याचा उकरेंच्या खासदार लेसिया बॅसिलेंक यांनी केला आहे
रशिया युक्रेन मधील युद्ध महिन्याभरापासून सुरु आहे. रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेन ची अनेक शहारं उद्धवस्त झाली आहेत. युक्रेन सैन्यासह अनेक लोक नागरिक मारले मारले जात आहेत. एवढेच नव्हे तर रशियन सैनिक युक्रेन मधील महिलांवर बलात्कार करून त्यांच्या गुप्त अंगात लोखंडी सळई घालून शारीरिक पीडा देऊन ठार करत आहेत. लोखंडी सळई गरम करून महिलांच्या अंगावर स्वातीक चिन्ह सारखे चटके देत अमानुष छळ करत आहेत. शरीराची चिरफाड करत आहेत.रशियन सैनिकाने दहा वर्षाच्या मुलीवर देखील बलात्कार करून तिच्या शरीराची चिरफाड केली आहे असल्याचा गंभीर आरोप युकरेंच्या खासदार लेसिया बॅसिलेंक यांनी ट्विटर द्वारे केला आहे. रशियन सैनिकांनी युक्रेनच्या महिला व मुलींवर अमानुष अत्याचार केला आहे असं त्या म्हणल्या. रशियन सैनिक युक्रेनची लूट करत आहेत महिला मुलीवर बलात्कार करत आहेत. त्यांनी रशियाला अनैतिक गुन्ह्यांचे राष्ट्र असं संबोधित केलं आहे. त्यांना एक फोटो देखील शेअर केला आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon