बीआरएसपी च्यावतीने शहानूर मिया दर्गा येथे संदल निमित्त चादर चढवण्यात आली


औरंगाबाद शहरातील शाहानूर मिया दर्गा येथे संदल निमित्त बीआरएसपी जिल्हा युनिटच्यावतीने जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे यांच्या हस्ते फुल व चादर चढवण्यात आली.
औरंगाबाद : शहरातील शहानूर मिया दर्गा येथे बीआर एसपीच्यावतीने जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे यांनी दर्गावर चादर चढवली. शनिवारी 8 जानेवारी रोजी संध्याकाळी हजरत सय्यद शहानूर हमवी रहमत उल्हाह अलैह यांच्या संदल निमित्त शहा नूर मिया दर्गा येथे जाऊन बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (बीआरएसपी )चे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे यांनी फुल व चादर चढवली. औरंगाबाद शहरात मुस्लिम समाजाचे श्राद्धस्थान असलेल्या शहानूर मिया दर्गा येथे दरवर्षी यात्रेनिमित्त संदल निघतो.
या प्रसंगी राजु निकाळजे युवा- जिल्हाध्यक्ष,सय्यद निसारभाई-शहर अध्यक्ष,शेख अजीम वणीकर-जिल्हा उपाध्यक्ष,नितेश तांगडे - जिल्हा महासचिव, सय्यद नुसरत सर-जिल्हासचिव,अनामी मोरे-युवा शहरअध्यक्ष,आकाश चौथमल - शहर उपाध्यक्ष, सय्यद मन्सूर बाबा -शहर सचिव, सय्यद मुक्तार - शहर सचिव, शेख हमीद -मध्य उपा अध्यक्ष, सुनील वंजारे -पश्चिम उपाध्यक्ष, सय्यद जुनेद - शहर सचिव,निसार खान - पश्चिम उपाध्यक्ष अध्यक्ष, शेख लतीफ -वार्ड अध्यक्ष काबरा नगर, सुभम नवगिरे - वार्ड अध्यक्ष, शेख शमशाद दीदी - वॉर्ड अध्यक्ष पडेगाव,आणि प्रशिक वाकळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Previous
Next Post »