आवाज युवा भारत दिवसभरातील ठळक बातम्यांचा वेध

शिक्षण, नौकरी, आरोग्य, राजकारण आणि इतरही ठळक घडामोडीचा आम्ही घेतो वेध, आपणही आमच्या सोबत अपडेट

पुणे : पिंपरी चिंचवड मध्ये ओमायक्रोनचे 4 नवे रुग्ण आढळले
 

मुंबई : ओबीसीचा इम्पेरिकल डाटा गोळा करण्यासाठी मागासवर्गीय आयोगाला राज्याकडून 5 कोटीची तरतूद; आयोगाची 435 कोटीची मागणी.

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत विलीनीकरणाचा स्वतंत्र निर्णय नाही; परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती, सोमवार पर्यन्त कामावर रुजू न झाल्यास मेस्माची कार्यवाही.

दिल्ली : सीडीएस बिपीन रावत यांना देशाच्या तिन्ही संरक्षण दलाच्या प्रमुखांकडून आदरांजली.

औरंगाबाद : औरंगाबाद शहर जिल्हा जिल्हाध्यक्ष बदलताच राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उफाळून आली गटबाजी 

जळगाव : जळगावात लस घेतली नसेल तर पट्रोल ही मिळणार नाही ; जिल्हा प्रशासनाचा निर्णय.

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील नागरिकांनी 15 डिसेंबर पर्यंत लसीचे 2 डोस पूर्ण करावेत अन्यथा दंड भरण्यास तयार रहावे ; जिल्हाधिकारी यांनी काढला आदेश.

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील शाळा सुरु होण्याचा निर्णय पुन्हा लांबविण्यात आला ; महानगर पालिका आयुक्त पांडे यांचा निर्णय.

दिल्ली : बिपीन रावत यांच्यावर दिल्ली कॅन्टोनन्ट येथे शासकीय इतमात अंत्यसंस्कार ; गृहमंत्री अमित शाहा आणि राजनाथ सिंग यांनी वाहिली आदरांजली.

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng