नागपूर : नागपूर विधानपरिषद निवडणुकीतून काँग्रेस ची माघार ; अपक्ष उमेदवाराला दिला पाठिंबा.
दिल्ली : बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीसह 13 जनांचे पार्थिव विशेष विमानाने सायंकाळी 7:30 पर्यंत दिल्लीत येणार.
दिल्ली : केंद्र सरकारचा प्रस्ताव संयुक्त किसान मोर्चाने केला मान्य ; शेतकरी आंदोलन घेतले मागे, सिंधू बॉर्डर वरून आंदोलक शेतकरी निघाले वापस, 15 जानेवारीला किसान मोर्चाची पुढील बैठक.
नवी दिल्ली : ओबीसी आरक्षणासंबंधी राज्य सरकार पुन्हा सुप्रीम कोर्टात ; 13 डिसेंबर रोजी होणार सुनावणी.
नवी दिल्ली : ओबीसी आरक्षणाबाबतीत इतर राज्यांना वेगळा आणि महाराष्ट्राला वेगळा नियम का?,राज्यातील निवडणुका ओबीसी आरक्षणासाहीत घ्या अन्यथा सर्वच निवडणुका पुढे ढकला ; छगन भुजबळ.
भारत : देशात मागील 24 तासात कोरोना बाधित नव्या रुग्णांची संख्या 9419 झाली असून 8251 रुग्ण बरे झाले आहेत तर, 159 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पुणे : सिरम इन्स्टिटयूटचे कार्यकारी संचालक डॉ सुरेश जाधव यांचं दुःखद निधन ; आम्ही आधार स्तंभ गमावला अशी भावना आदर पुनावाला यांनी केली व्यक्त.
नवी मुंबई : मुंबईतील 29 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप ; राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्याला अटक.
नवी दिल्ली: आज केंद्रीय शिक्षण मंडळाचा (CBSE) हिंदी विषयाचा पेपर.
नवी दिल्ली : केन-बेतवा नदी जोड प्रकल्पसाठी 44605 कोटी मंजुरी; कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीत ठराव.
मुंबई : मुंबई ते नागपूर 701 किमी चा समृद्धी महामार्गाचे काम 2 महिन्यात सुरु होणार ; नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती.
नवी दिल्ली : हेलिकॉप्टर दुर्घटना बिपीन रावत यांच्यावर उद्या होणार अंत्यसंस्कार
ConversionConversion EmoticonEmoticon