शिक्षण नौकरी आरोग्य राजकारण आणि इतरही ठळक बातम्यांचा आम्ही घेतो वेध, आपणही रहा अपडेट.
भारत : देशात आजपर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3,46,56,822 नोंदवली असून 3,40,89,137 रुग्ण बरे झाले आहेत तर,473952 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
केरळ : केरळ मध्ये आज दिवसभरात 5,038 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले ; दिवसभरात 35 रुग्णांचा मृत्यू.
तामिळनाडू : हेलिकॉप्टर दुर्घटनेत सीडीएस बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीसह 13 जनाचा दुर्दैवी मृत्यू.
औरंगाबाद : गंगापूर तालुक्यात कारखान्यातील यंत्रावर काम करताना विजेचा धक्का लागून कामगाराचा मृत्यू.
तामिळनाडू : दुःखद बातमी! सीडीएस बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृयू.; बिपीन रावत यांच्या दिल्लीतील घरासमोर पोलीस बंदोबस्तात वाढ.
आंतरराष्ट्रीय : मॉस्कोमध्ये मास्क घालण्यास सांगितल्याने एका व्यक्तीने कार्यालयावर गोळीबार केला असून या घटनेत 2 जन ठार झाले.
तामिळनाडू : ब्रेकिंग बातमी! लष्कर प्रमुख बिपीन रावत यांचं हेलिकॉप्टर कोसळं, लष्कराचे अधिकारी व कुटुंबासोबत करत होते प्रवास
मुंबई : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण ; सुधा भरद्वाज यांना न्यायालयाने केलं निर्दोष मुक्त.
आसाम : देशातील अनेक मंदिरासहित कामाक्य मंदिरालाही औरंगजेबानी जमीनी दान केल्या ; आसाम एका मुस्लिम आमदाराने केला दावा.
सोलापूर : सोलापूर महापालिकेचे भाजपाचे उपमहापौर राजेश काळे यांना 2 वर्षासाठी केलं हद्द पार ; सोलापूर पोलीस आयुक्तानी केली मोठी कार्यवाही.
दिल्ली : 12 खासदारांच्या निलंबनविरोधात विरोधी खासदारांनी घातला गोंधळ ; राज्यसभेचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत केलं तहकूब.
नागालँड : गृहमंत्री अमित शाहा यांच्या दाव्याची पीडित व्यक्तीने केली पोलखोल ; आम्ही पळत नव्हतो, सूचना न देताच केला बेछुट गोळीबार.
ConversionConversion EmoticonEmoticon