उत्तर प्रदेशच्या राज्यमंत्र्याच्या मुलाने केला कहर ; चार शेतकऱ्यांना चिरडून केलं ठार

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी येथे उत्तर प्रदेशचे गृहाराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून 4 शेतकऱ्यांना चिरडून टाकलं ज्यामध्ये त्या चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तर या हिंसाचारात आणखी 4 जणांचा मृत्यू झाला आहे. लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांनी मंत्र्याचं हेलिकॉप्टर उतरू न दिल्याने गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाला राग आल्याने त्याने चार शेतकऱ्यांना गाडीने चिरडून टाकलं. त्यात त्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात आणखी चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

 लाखीमपूर खेरी येथील इंटरनेट सेवा बंद
दरम्यान लखीमपूर खेरी परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना लखीमपूरला जाण्यास बंदी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती मिळते.घटनेची माहिती घेण्यासाठी गेलेल्या
प्रियंका गांधी यांना लखीमपूर खेरी येथे जाण्यास पोलिसांनी अडवले
शेतकरी हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या परिवारास भेटण्यासाठी प्रियंका गांधी जात असताना त्यांना जाऊ दिले नाही दरम्यान त्यांना पोलिसांनी धक्का बुक्की केल्याचा आरोप प्रियंका गांधी यांनी केला आहे.
हिंसाचारात मृत्यू झालेल्याच्या परिवाराला भेट घेण्यापासून रोखने ही योगी आदित्यनाथ सरकारची भूमिका तालीबानी सरकार सारखी आहे.
लोकशाही मध्ये अशा प्रकारे एखाद्या सरकारचं वागणं म्हणजे तालीबानी सरकार असल्याचे दिसत आहे.

शेतकरी हत्या प्रकरणाला भाजपाचे राज्यमंत्री जबाबदार 
 शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून चार शेतकऱ्यांना चिरडून ठार केलं आहे हा हिंसाचार मंत्र्याच्या मुलाने केला आहे.याची सर्वस्व जबाबदारी भाजपाच्या राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी घ्यावी.वडील राज्यमंत्री असल्याने मुलाला कायद्याची भीती वाटत नसावी त्यामुळेच शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना चिरडून ठार केलं आहे.दरम्यान राज्यमंत्र्याच्या मुलासाहीत चौदा जनावर गुन्हे दखवलं करण्यात आले असल्याची माहिती आहे.

At Lakhimpur Kheri in Uttar Pradesh, the son of Uttar Pradesh Home Minister Ajay Mishra rammed a car into a farmer and crushed four farmers, killing them.  Four more people have been killed in the violence.  Home Minister Ajay Mishra's son got angry when farmers did not allow the minister's helicopter to land at Lakhimpur Kheri and crushed four farmers with a vehicle.  Four more people have been killed in the ensuing violence since the farmers were killed.

Internet service at Lakhimpur Kheri closed

 Meanwhile, internet service in Lakhimpur Kheri area has been shut down.  It is learned that Chief Minister Yogi Adityanath has ordered the Leader of the Opposition to be barred from visiting Lakhimpur.

 Priyanka Gandhi was stopped by the police from going to Lakhimpur Kheri

 Priyanka Gandhi has alleged that she was pushed by the police while she was not allowed to go to visit the family of a person killed in a farmer violence.
 The role of the Yogi Adityanath government in preventing the families of those killed in the violence from visiting is similar to that of the Taliban government. In a democracy, behaving like this would be like a Taliban government.

 BJP Minister of State responsible for farmer murder case

 The Minister of State for Violence Ajay Mishra should take full responsibility for the killing of four farmers by crushing them.  It is known that crimes have been reported against minister's son and along with 14 others 
Previous
Next Post »