महाराष्ट्रात सक्षम लोकायुक्त नियुक्ती बाबत सुपारी बहादर पुन्हा मैदानात?
आपल्या सर्वांना माहित आहे देशात लोकपाल नियुक्त व्हावा यासाठी आंदोलन कणारे अण्णा हजारे केंद्रात भाजपाची सत्ता आल्यापासून कुंभकर्णी झोपेत आहेत. लोकपालच काय झालं काय नाही चक्क विसरून गेले आहेत. त्या विषयी 2014 ते आज 2021 पर्यंत केंद्र सरकारच्या विरोधात कुठलंच आंदोलन झालं नाही. केवळ काँग्रेस प्रणित सरकार सत्तेत येऊ नये यासाठीच हा खटाटोप केला आणि यासाठी अण्णा हजारेचा मोहरा म्हणून भाजपा व आरएसएसने वापर केला.मुळात अण्णा हजारे म्हणजे काय देशातील सर्व शक्तिमान व्यक्ती आहे का? तर नाही परंतु शेतातील धान्य पाखरांनी खाऊ नये म्हणून शेतकरी बुजगावणं बसवतात. तसच अण्णा हजारे नावाचं बुजगावण भाजपा-आरएसएसने बसवलं आणि राजकीय फायदा करून घेतला.
राज्यात सुद्धा मागच्या काळात पाच वर्ष फडणवीस मुख्यमंत्री असतान एकदाही अण्णा हजारे सरकारच्या कारभाराविषयी आंदोलन किंवा उपोषण करण्यासाठी बिळाच्या बाहेर आले नाहीत. भाजपाची सत्ता असणाऱ्या राज्यात भ्रष्टाचार होत नाही का? याच उत्तर आणा हजारेंनी जाहीर पणे सांगावे. यांचा उद्योग केवळ सुपारी (पैसा )घेऊन आंदोलन-उपोषण करण्याचा आहे. त्यांना फक्त भाजपाची सत्ता पाहिजे दुसरी कोणाची नाही पाहिजे. खरच समाज सेवक असते तर देशातील व राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वाढती बेरोजगारी अशा जनतेच्या ज्वलंत प्रश्नावर केंद्र सरकार व राज्य सरकार ला धारेवर धरलं असतं. परंतु अण्णा हजारेंना शेतकऱ्याविषयी देणं घेणे नाही की युवकांच्या वाढत्या बेरोजगारी विषयी काही देणं घेणं नाही.
मागील नऊ महिन्यापासून दिल्लीच्या सिमेवर शेतकरी आपल्या मागणी साठी आंदोलन करत आहे. गेंड्याच्या कातडीचं केंद्रातील मोदी सरकार शेतकरी आंदोलन बळाचा वापर करून चिरडण्याचं काम करत आहे. अशा परिस्थितीत आंदोलन जीवी अण्णा हजारे कोणत्या बिळात जाऊन बसले आहेत.शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी का उपोषण करत नाही.2014 च्या लोकसभा निवडणुकीत वर्षाला दोन कोटी नौकऱ्या देण्याची घोषणा करणाऱ्या प्रधानमंत्री मोदींना कधी प्रश्न विचारला काय? की कधी युवकांना रोजगार देण्यासाठी आंदोलन किंवा उपोषण केलं का? असे आंदोलन जीवी फक्त रोजंदारीवर काम कणारे असतात.
आज हा लेख लिहिण्याचं कारण की तथाकथित आंदोलन जीवी अण्णा हजारे म्हणतात राज्यात भ्रष्टाचार खूप वाढलाय त्यासाठी सक्षम लोकायुक्त नियुक्त करावा.त्यासाठी अण्णा हजारे आंदोलन करणार म्हणे.शाळा नका उघडू;शाळा उघडून शिक्षक काय प्रकाश पाडणार आहेत .असं वक्तव्य करणारे आणि फक्त मंदिरं उघडी करा म्हणणारे तथाकथित समाज सेवक आंदोलन जीवी अण्णा हजारे यांची गोमूत्र पिणे आणि शेण खाने या पलीकडे बुद्धी चालत नाही.जनतेच्या खऱ्या ज्वलंत प्रश्नावर कधी आंदोलन उपोषण करायचे नाही.शेतकरी प्रश्नावर आणि युवकांमध्ये वाढणारी बेरोजगारी यासाठी केंद्रसरकार किंवा राज्य सरकारच्या विरोधात कधी आंदोलन केलंय का? फक्त सुपारी मिळाली की वरतोंड करून निघाले आंदोलन उपोषण करायला. आता तुमच्या सारख्या सुपारी बहादर समाज सेवकाला कोणी काळ कुत्र विचारणार नाही. त्यामुळे आता ही आंदोलन-उपोषणाची नाटकं बंद करा.
Supari Bahadar in the fray again regarding appointment of competent Lokayukta in Maharashtra?
We all know that Kumbhakarni has been asleep since the BJP came to power at the Center, agitating for the appointment of Lokpal in the country. The Lokpals have completely forgotten what happened. From 2014 to today, 2021, there was no agitation against the central government. The BJP and the RSS used Anna Hazare as their frontrunner only to prevent the Congress-led government from coming to power. Is Anna Hazare the most powerful person in the country? If not, but the farmers are planting bujgavan so that the grains of the field are not eaten by the birds. Similarly, BJP-RSS set up a party named Anna Hazare and took political advantage.
Even in the last five years when Fadnavis was the Chief Minister of the state, not once did Anna Hazare come out of the bill to protest or go on a hunger strike. Isn't there corruption in the state where BJP is in power? Bring the same answer, thousands should say it publicly. His business is to carry out agitation and fast only with betel nut (money). They only want the power of BJP and no one else. In fact, if there was a social worker, the central government and the state government would have been caught on the burning issue of rising unemployment on the issue of farmers in the country and the state. But Anna Hazare does not owe anything to the farmers or the rising youth unemployment.
For the last nine months, farmers on the Delhi border have been agitating for their demands. The Modi government at the Center is using the force of the farmers' movement to crush the skin of the rhinoceros. In such a situation, where has Anna Hazare gone? Why doesn't he go on a hunger strike to get justice for the farmers? Or have you ever agitated or fasted to provide employment to the youth? Such agitators are only wage earners.
The reason for writing this article today is that the so-called movement leader Anna Hazare says that a competent Lokayukta should be appointed for the increase in corruption in the state. Anna Hazare says he will agitate for that. The so-called social workers' movement does not go beyond Anna Hazare's drinking cow urine and eating dung. The people never want to go on a hunger strike on the real burning issue of the people. After receiving only betel nuts, they went on a hunger strike. Now no one will ever ask a brave social worker like you for a dog. So now stop this drama of agitation and fasting.
2 comments
Click here for commentsसुंदर लेख
Replyधन्यवाद
ReplyConversionConversion EmoticonEmoticon