तालीबानचा अफगाणिस्तानवर ताबा ;नागरिक दहशतिखाली

अफगाणिस्तान मधे सत्ता पालट, हुकमी तालिबानी राजवटीला सुरुवात :
काल 15 ऑगस्ट रोजी तालीबान्यांनी अफगाणिस्तान ची राजधानी काबूल मधे प्रवेश केला आणि काबूल वर ताबा घेतला. दरम्यान अफगाणिस्तान चे राष्ट्रपती  आश्रफ घनी आणि उपराष्ट्रपती  अमृल्ला सालेह  यांनी अफगाणिस्तान सोडून पलायन केलं.काबूल मधे तालिबानी शिरताच दहशतीच वातावरण निर्माण झालं आहे.

नागरिक सैरभैर झाले आहेत. कट्टर पंती हुकमी तालिबानी राजवटीला तेथील नागरिक घाबरून घेले असून देश सोडण्याच्या तयारीत आहेत.अफगाणिस्तान मधील इतर देशांचे दुतावास खाली झाले असून राजदूत आपापल्या देशात परतले आहेत.

नागरिकांमध्ये एवढी दहशत पसरली की ते अफगाणिस्तान सोडण्यासाठी नागरिकांनी काबूल विमान तळावर तुफान गर्दी केली.आमरिकेच्या सैनिक जेट विमानाला लटकून जात असताना 2 नागरिक उंचावरून खाली पडताना दिसले आहेत. आता पर्यंत काबूल विमान तळावर तालिबानी फायरिंग मधे 7 लोकांचा मृत्यू झाला आहे.आता तर तालीबान्यांनी काबूल मधील विमान तळही बंद केलं आहे. त्यामुळे काबूल ला जाणारे भारतीय विमानं रद्द करण्यात आले आहेत.देश सोडून जायचे नाही अशी धमकी तालीबान्यांनी नागरिकांना दिली आहे. त्यामुळे तेथील नागरिकात अधिकच भीती पसरली आहे.
अफगाणिस्तान मधे कशी असेल तालीबान्यांची राजवट
तालिबानी कायद्यानुसार तेथील मुलींच्या शिक्षणावर बंदी असेल, महिलांना नौकरी,व्यवसाय करण्यास बंदी.महिलांना आपल्या मर्जीचे कपडे घालता येणार नाहीत. महिलांना रात्रीच्या वेळी फिरता येणार नाही. आंदोलन मोर्चे यामध्ये महिलांना सहभागी होण्यास बंदी असेल.एक प्रकारे तेथील नागरिकांना गुलामीचे जिवन जगावे लागणार आहे. त्यामुळे तर लोक तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत आहेत.
अफगाणिस्तानच्या तालिबानी राजवटीचा शेजारी राष्ट्राना धोका
तालिबानी कट्टरपंती आतंकवादी संघटना सत्तेच्या माध्यमातून आपली ताकद वाढवेल. शेजारील छोट्या छोट्या देशावर कब्जा करण्याचा प्रयत्न तालिबानी आतंकवादी संघटना करेल.अनेक कट्टरपंती मुस्लीम आतंकवादी संघटना तिथे आश्रय घेऊ शकतात. पाकिस्तान मधील आतंकवादी संघटना अफगाणिस्तानला माहेर घर बनवू शकतात. तिथून भारतावर देखील आतंकी कार्वाया करू शकतात. एकंदरीत याचा सर्वच शेजारील देशांना धोका आहे.त्यामुळे भारताला देखील सावध राहावं लागेल आणि त्यांना सडेतोड उत्तर द्यावं लागेल.
(crowd of people at Kabul airport to leave Afganistan )
English translation :
A change of government in Afghanistan, the beginning of the Taliban regime:

 Yesterday, August 15, the Taliban entered Kabul, the capital of Afghanistan, and took control of Kabul.  Meanwhile, Afghan President Ashraf Ghani and Vice President Amrullah Saleh have fled the country.


 Citizens have become savages.  The hardline Taliban regime has frightened its citizens and is preparing to leave the country.


 There was so much panic among the civilians that they were seen hanging from a jet plane to leave Afghanistan when 2 civilians were seen falling from a height.  At least seven people have been killed at the Kabul airport so far. The Taliban have also closed the airport in Kabul.  As a result, Indian flights to Kabul have been canceled. The Taliban have threatened civilians not to leave the country.  As a result, there is more fear among the citizens.

 What will the Taliban regime look like in Afghanistan?

 Under Taliban law, girls' education will be banned, women will be barred from jobs and businesses. Women will not be allowed to wear clothes of their choice.  Women will not be able to walk at night.  Women will not be allowed to participate in the agitation. In a way, the citizens will have to live a life of slavery.  So people are trying to get out of there.

 Afghanistan's Taliban regime threatens neighboring nations

 The Taliban radical terrorist organization will increase its power through power.  The Taliban will try to occupy small neighboring countries. Many radical Muslim terrorist organizations can take refuge there.  Terrorist organizations in Pakistan can make Afghanistan their home.  From there, they can carry out terrorist activities in India as well.  All in all, it is a threat to all the neighboring countries.

Previous
Next Post »