तालिबानी दहशतिचा कहर ;लाखो लोक अफगाणिस्तान सोडण्यासाठी करत आहेत धावपळ

तालिबानी दहशतीचा कहर लाखो लोक देश सोडण्यासाठी मजबूर :
तालीबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यापासून आजपर्यंत अफगाणिस्तान मध्ये सर्वत्र हाहाकार आणि दहशतीचं वातावरण आहे.काबूल विमान तळावर लाखाहून अधिक लोक देश सोडण्यासाठी जमले असून देश सोडण्यासाठी धडपडत आहेत. हजारो लोक आज पर्यंत देश सोडून गेले आहेत.जर तालीबान्यामध्ये खरच मानवता असती तर तेथील नागरिक एवढ्या मोठ्याप्रमाणात देश सोडून जाण्यास धडपड करत नव्हते. तालीबान्या मध्ये असलेली क्रूरता महिला, मुली यांच्यावर निर्दयीपणे होणारे अत्याचार याची साक्ष देते.

काल काबूल विमान तळाबाहेर आत्मघातकी बॉम्ब हल्ले घडवून आणण्यात आले. त्या बॉम्ब हल्ल्यात सत्तर पेक्षा अधिक पेक्षा अधिक लोक मरण पावले असून दीडसे च्या जवळपास लोक गंभीर जखमी झाले आहेत. मृत्यू पावलेल्या मधे आठरा अमेरिकी नागरिकांचा समावेश आहे.या बॉम्ब हल्ल्याच्या पार्सवभूमीवर अमेरिका काय भूमिका घेणार हे बघावं लागेल. कारण तालीबान्यांनी अमेरिकेला 31 ऑगस्ट पर्यंत आपले लोक घेऊन जाण्याची डेड लाईन दिली आहे.
तालिबानी कोणावर राज्य करणार
तालीबाण्याच्या भीती पोटी अफगाणिस्तान मधील लोक देश सोडून जात असतील तर तालिबानी कुणावर राज्य करणार.कोणत्याही देशावर कुणालाही राज्य करायचं असेल तर तिथे प्रजा असली पाहिजे. लोकांविना शासन प्रशासन कसं चालणार. जर तिथे प्रजाच नसेल तर शासन आणि प्रशासन कुणासाठी काम करणार.केवळ बंधूकीच्या जोरावर राज्य करता येत नाही. जो पर्यंत तालिबानी शांतीच्या मार्गाने मानवी कल्यानाचा निर्णय घेत नाही तो पर्यंत अफगाणिस्तान मधे स्थिरता येणार नाही.

सध्या अफगाणिस्तान मधील परिस्थिती भयावह आहे. नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. जिव वाचविण्यासाठी लोक सैरावैरा पळत आहेत . काबूल विमान तळावर देश सोडून जाण्यासाठी लोकांची तोबा गर्दी झालेली पहायला मिळते. अशातच आत्मघातकी घडवून आणले जात असल्याने नागरिक अधिकच भैयभीत झाले आहेत. याचाच अर्थ असा होतो की तालिबानी हे क्रूर मानवी अत्याचार करणारे आहेत. त्यांच्यात मानवी प्रेम, दया अशी कुठलीच भावना नाही. केवळ धर्माच्या नावावर लोकांवर दहशत निर्माण करून लोकांना वेठीस धरणे आणि आपल्याला पाहिजे तस करून घेणे हाच एकमेव उद्देश तालीबाण्यांचा आहे.

मागच्या वीस वर्षांपूर्वीचा तालिबानी क्रूर राजवटीचा अनुभव अफगानी नागरिकांना असल्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात अफगानी नागरिक देश सोडून जाण्यास धरपड करत आहेत. केवळ तालीबानीच नाही तर मानवी अत्याचार करणाऱ्या अशा अनेक दहश्तवादी संघटना आहेत. त्यासर्वांचा बिमोड करणे मानवी कल्याण आणि जागतिक शांततेसाठी अतिशय आवश्यक आहे.
(काबूल विमानतळावर देश सोडून जाण्यासाठी नागरिकांची गर्दी ).
Taliban terror forces millions to flee the country:

 Afghanistan has been in a state of panic and terror since the Taliban took control of the country. More than a million people have gathered at Kabul airport to flee the country.  Thousands of people have fled the country to this day. If the Taliban really had humanity, the people there would not have struggled to leave the country in such large numbers.  The brutality in the Taliban testifies to the brutal atrocities against women and girls.


 The bomber struck shortly after noon in front of a Kabul airport.  The bombing killed at least 70 people and injured more than a dozen others.  Eighteen U.S. citizens were among those killed. It remains to be seen what role the United States will play in the aftermath of the bombings.  Because the Taliban has given the US a deadline of August 31 to take its people.

 Who will the Taliban rule?

 If the people of Afghanistan are leaving the country for fear of the Taliban, then the Taliban will rule over whom. If anyone wants to rule over any country, there must be the people.  How will the government run without people?  If there are no people then who will the government and administration work for.  There will be no stability in Afghanistan unless the Taliban decides on human welfare through peace.


 Currently, the situation in Afghanistan is dire.  There is an atmosphere of terror among the citizens.  People are fleeing Saravaira to save lives.  The Kabul airport is packed with people fleeing the country.  Citizens are becoming more and more frightened as suicides are being carried out in the same way.  This means that the Taliban are the perpetrators of brutal human atrocities.  There is no such thing as human love or compassion in them.  The only purpose of the Taliban is to intimidate people in the name of religion and make them do what they want.


 Such a large number of Afghans are being forced to flee the country because of the experience of the Taliban's brutal regime of the last twenty years.  There are many terrorist organizations, not just the Taliban.  Eliminating all that is essential for human welfare and world peace.
Previous
Next Post »