कोरोनाची तिसरी लाट सत्यता काय?
जवळ पास मागील दीडवर्षांपासून कोरोना नावाच्या महामारीने जगाला हैराण केलं आहे. त्यात भारतात तर कोरोनाचा उद्रेक झालाच परंतु महाराष्ट्रात तर खूपच कहर केला. पहिली लाट येऊन गेली दुसरी लाट येऊन गेली आणि आता सरकारकडून सांगण्यात आले की सप्टेंबर महिन्यात तिसरी लाट येणार आहे.
कोरोनाची पहिली लाट आली आणि लाखो लोकांचं आयुष्य बरबाद केलं. कोरोना रोगामुळे नव्हे तर कोरोना रोगाच्या भीतीमुळे लॉकडाउन लावल्यामुळे, बेरोजगारी आणि उपासमारीमुळे. त्यात केंद्र सरकारने दिवेलावून आणि थाळ्या वाजवून कोरोना संकट दूर केलं. यावरून अंधश्रद्धा निर्मूलन करण्याऐवजी अंधश्रद्धा वाढीस सरकारकडून चालना दिली गेली.
कोरोनाची दुसरी लाट :
कोरोनाची पहिली लाट संपताच सरकारकडून दुसऱ्या लाटेची घोषणा झाली. जसं काही हवामान खात्याकडून आलेल्या माहिती प्रमाणे कोरोना लाट धडकणार असून या लाटेचा जास्त धोका लहान मुलांना असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. परत गंमत अशी की कोरोनाने आपले स्वरूप बदलायला सुरुवात केली. भारतात जशा अनेक जाती जन्माला घातल्या तशा कोरोनाच्या (variant) डेल्टा, डेल्टा प्लस,लॅमडा आणि म्यूकर मायकोसिस नावाच्या जाती जन्माला आल्या.
कोरोनाचे खास वैशिष्ट्य असे आहे की तो रस्त्यावरच्या भिकाऱ्याला कधी होऊ शकत नाही. भिकाऱ्याकडे मास्क नसते, पाणी कुठले प्यावे हेही त्याला माहित नसते आणि सॅनिटायझर कशाला म्हणतात हेही त्याला माहित नाही. बहुत्यक भिकारी कित्यक महिने, वर्ष अंघोळ करत नाहीत हेच त्यांचं सॅनिटायझर असेल. या दरम्यान कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाला तर कोरोनामुळे झाल्याचे डॉक्टर कडून सांगण्यात येत असे.
कोरोना रोगावर उपचारासाठी रेमडीशिवीर इंजेकशन चा तुटवडा, चार हजार रुपयाच इंजेकशन तीस हजार रूपायाला घेण्याची वेळ लोकांवर आली.आणि त्या इंजेकशन चा काहीच फायदा होत नसल्याच शेवटी सरकारकडून सांगण्यात आलं.ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून अनेक लोकं मरण पावले असे सरकार कडून सांगितलं गेलं.
आता तिसरी लाट सप्टेंबर महिन्यात येणार असल्याचे केंद्र सरकार कडून सांगितले आहे.
केंद्र सरकारने सांगितलं आहे की सप्टेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार असून दर दिवशी चार ते पाच लाख लोकांना कोरोनाची लागण होणार आहे.
कोरोनाची लाट कधी येणार आणि दर रोज चार ते पाच लाख लोकांना कोरोना रोगाची लागण होणार हे सरकार ला आधीच कसे माहित आहे.
कोरोनाची भीती घालून लोकसंख्या कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे का?
हवामान खात्याच्या वेधशाळेकडून जशी पाऊस कुठे आणि किती प्रमाणात पडणार आहे याचा अंदाज वर्तवला जातो तस कोरोना बाबतीत कोणती कोरोना वेध शाळा सरकार कडे आहे की ज्या आधारावर सरकार ने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची घोषणा केली आहे. सरकार कडे असलेल्या तज्ञ मंडळीला नियोजित कार्यक्रम दिलेला दिसतोय. म्हणजेच कोरोना हे सरकारच नियोजित षडयंत्र आहे का? याची शंका येत आहे.
What is the third wave truth of Corona?
For the past year and a half, an epidemic called Corona has plagued the world. In India, there was an outbreak of corona, but in Maharashtra, it caused a lot of havoc. The first wave came and the second wave came and now the government has said that the third wave will come in September.
The first wave of corona came and ruined the lives of millions. Not because of corona disease, but because of fear of corona disease, lockdown, unemployment and starvation. In it, the central government solved the Corona crisis by lighting lamps and beating plates. Instead of eradicating superstition, the government promoted superstition.
The second wave of corona:
As soon as the first wave of Corona ended, a second wave was announced by the government. According to the Meteorological Department, the corona is expected to make waves and the government has said that children are most at risk. The joke again was that Corona began to change her appearance. Delta, delta plus, lambda and mucor mycosis variants of corona were born as many species were born in India.
The special feature of the corona is that it can never be a street beggar. The beggar does not have a mask, he does not know where to drink water, and he does not know what a sanitizer is. Their sanitizer will be that most beggars do not bathe for months, years. In the meantime, if any person died, the corona was said to be caused by a doctor.
There was a shortage of remedi-shiver injections for the treatment of corona disease, it was time for people to take an injection of Rs. 4,000 for Rs.
Now, the third wave is expected in September.
The central government has said that the third wave of corona will come in September and four to five lakh people will be infected with corona every day.
The government already knows when the corona wave will occur and four to five lakh people will be infected with corona every day.
Is the government trying to reduce the population for fear of corona?
Just as the weather department's observatory predicts where and how much rain will fall, which corona observation school does the government have in the case of the corona, on the basis of which the government has announced a third wave of corona. It seems that the government has given the planned program to the expert group. So is Corona a government-planned conspiracy? It is doubtful.
ConversionConversion EmoticonEmoticon