जिंतूर : औद्योगिक सहकारी संस्थानिवडणूकित तुफान राडा ; दोन माजी आमदारामध्ये वादावादी, जमावाला पांगविण्यासाठी सौम्य लाठी चार्ज व अश्रू धुरांच्या गोळ्यांचा वापर

जिंतूर मध्ये औद्योगिक सहकारी संस्था निवडणीकीच्या मतदानावरून दोन माझी आमदारामध्ये तुफान राडा 
जिंतूर : परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील औद्योगिक सहकारी संस्था निवडणुकीत दोन माजी आमदारामध्ये तुंबळ राडा. जिंतूर औद्योगिक सहकारी संस्था निवडणुकीचे मतदान जिल्हा परिषद शाळेत सुरु आहे. या निवडणुकीत 84 मतदान असल्याने चुरस निर्माण झाली असताना मतदानवरून वाद निर्माण झाल्याने माजी आमदार विजय भांबळे आणि माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर हे दोघे समोरासमोर भिडले.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठी मार केला असून अश्रू धुराचे गोळे देखील फोडण्यात आले आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पारपाडण्यासाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत.जिंतूर शहरात सध्या तणावाचे वातावरण पहायला मिळत आहे.

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng