नविन वर्षात तरुणांना मिळणार नौकरीची संधी ;कुशल कर्मचारी शोधत आहेत कंपन्या


2022 या नविन वर्षात तरुणांना नौकरीची मिळणार संधी 
नविन वर्षात नौकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना नौकरीची संधी मिळू शक्यते. कोरोनाच्या संकटात आर्थिक उलाढाळीत मोठ्याप्रमाणात झपाट्याने वाढ होत असून त्यामुळे उद्योग व्यवसायाततील महसूलात देखील वाढ झाल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे कंपन्या देखील सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे येत आहेत.

त्यामुळे 2022 या नविन वर्षात रोजगाराच्या नविन संधी उपलबध होण्याची शक्यता आहे.सध्या कोरोना विषाणूचा नवीन प्रकार ओमायक्रोनची वाढणी संख्या यामुळे चिंता वाढत असली तरी बाजार पेठेत येणारी तेजी यामुळे नौकरी ची संधी मोठ्याप्रमाणात निर्माण होऊ शकते असा कंपन्यांना विश्वास वाटत आहे.तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा आर्थिक पुनरुज्जीवन प्रक्रियेवर फारसा परिणाम होणार नसल्याचे देखील म्हटले जात आहे.

मागील वर्षी म्हणजे 2020 वर्षात कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे पहिल्या सहामाहीतील आर्थिक उलाढाली मध्ये मोठ्याप्रमाणात घट दिसून आल्याने आर्थिक उलाढालीवर प्रभाव पडला होता.याचा नौकरी च्या व्याहारात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा दोन्ही क्षेत्रावर परिणाम झाल्याचे पहायला मिळाले.परंतु आता रोजगाराचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक होताना दिसत आहे.त्यामुळे 2022 या नवीन वर्षात रोजगाराच्या संधी मोठ्याप्रमाणात निर्माण होण्याची शक्यता असल्याचे टीमलीज चे व्यवसाय प्रमुख ए बालसुब्रमण्यम यांनी हिंदुस्थानशी बोलताना म्हटले आहे.


Previous
Next Post »

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng