तेलंगणा - छत्तीसगड सिमेवर चकमक ; सुरक्षा जवानांनी 4 महिला सहित 6 नक्षलींना केलं ठार

                     (प्रतिनिधिक चित्र )

सुरक्षा जवानांनी 4 महिला सहित 6 नक्षलींना केलं ठार 
हैदराबाद : तेलंगणा -छत्तीसगड सिमेवर नक्षली व सुरक्षा जवानांत झालेल्या चकमकीत जवानांना मोठ यश मिळालं असून 4 महिला सहित 6 नक्षलीलींना सुरक्षा जवानांनी ठार केलं आहे. ही घटना सोमवारी सकाळी जवळील छत्तीसगड मधील सुकमा जिल्ह्यातील पेसरला पाडू गावात घडली आहे. ही कार्यवाही तेलंगणा पोलीस, छत्तीसगड पोलीस आणि केंद्रीय राखीव दल यांनी संयुक्त रित्या ही कार्यवाही केली आहे.

या बाबत भद्रादी कोठागुड्डेम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुनील दत्त यांनी एनडीटीव्हीला माहिती दिली आहे. ही चकमक दक्षिण बस्तर भागात घडली आहे.तपास अभियान चालू असून काही शस्त्र सापडले आहेत.
पी टी आय वृत्त संस्थेच्या सूत्राकडून दिलेल्या माहितीनुसार पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की सुरक्षा जवानावर लक्षली हमला होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.त्यानुसार छत्तीसगड पोलीस,तेलंगणा पोलीस आणि केंद्रीय राखीव दल यांच्या विशेष पथकाने संयुक्त रित्या ही कार्यवाही केली आहे.

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng