देश विदेशातील ठळक बातम्यांचा वेध

शिक्षण नौकरी आरोग्य राजकारण आणि इतरही ठळक बातम्यांचा आम्ही घेतो वेध, आपणही रहा आमच्यासोबत अपडेट
मुंबई : मुंबईत उद्यापासून 1ली ते 7 वी पर्यन्त च्या शाळांची बाजणार घंटी.

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कधीही वसुली करण्यास सांगितले नाही ; सचिन वाझे 

उत्तर प्रदेश : लखीमपूर खेरी शेतकरी हत्या प्रकरण पुर्व नियोजित कट ; एसआयटी 

मुंबई : म्हाडा पेपर फुटीप्रकरण : मी माफी मागू शकतो दुसरं काही करू शकत नाही - जितेंद्र आव्हाड


मुंबई : अकोला आणि नागपूर  विधानपरिषद निकाल भाजपाच्या बाजूने ; आघाडी सरकारला धक्का 

लातूर : लातूर शहरात असलेल्या रेणापूर नाका परिसरात एका तरुणाचा खून झाल्याची घटना घडली ; घटनेचे पुढील तपास पोलीस करत आहेत.

अकोला : अकोल्यात शिवसेनेला धक्का, गोपीचंद बाजोरिया पराभूत ; भाजपाचे वसंत खंडेलवाल  विजयी.

मुंबई : कोरोना : कोरोनाची परिस्थिती हाताण्यात महाराष्ट्र अव्वल ; न्यायालयाकडून राज्य सरकारवर कौतुकाची थाप 

महाराष्ट्र : राज्यात ओमायक्रोनचे संकट वाढत असल्याने  चिंता वाढली, देशातील निम्मी संख्या राज्यात आहे, आणखी दोन रुग्णांची भर.

नागपूर : ओबीसी आरक्षण : आवश्यक तेवढा निधी द्या ओबीसीचा इम्पेरिकल डाटा देऊ ; राज्य मागासवर्गीय आयोग 

मुंबई : महाराष्ट्रात मागील 34 तासात 569 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली तर 5 जनांचा मृत्यू झाला आहे.
Previous
Next Post »

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng