देश-विदेशातील ठळक आणि महत्वाच्या बातम्यांचा आम्ही घेतो वेध! आपणही रहा अपडेट
दिल्ली : लालू प्रसाद यादव माजी मुख्यमंत्री बिहार यांना रांची न्यायालयाने दोषी ठरवलं आहे
मुंबई : मोहित कंबोज यानी 12 हजार कोटींची जमीन 100 कोटीत करीदी केली - खासदार संजय राऊत
मुंबई : दाऊदच्या बहिणीच्या घरी आज सकाळी ईडी आणि एन आय ए ने धाडी टाकल्या आहेत. दाऊद च्या संबंधित कोणी राजकीय नेते सहभागी आहेत का याची चौकशी केली जात आहे
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांची दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद
दिल्ली : बहुचर्चित चारा घोटाळा प्रकरनातील आरोपी लालू प्रसाद यादव यांच्याची संबंधित आज रांची येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयात निकाल येणार आहे. लालू प्रसाद यांना जमानत मिळते की जेल होते याची सर्वांना उत्सुकता आहे.
मुंबई : कोविड सेंटर मधील घोटाळ्यासंबंधित संजय राऊत यांच्या निकटवर्तीयाविरोधात किरीट सोमय्या यांनी आझाद मैदान पोलिसात ठाण्यात दिली तक्रार
ConversionConversion EmoticonEmoticon