राज्यात आजची कोरोना बाधित रुग्णांची संख्या आणि बरे झालेल्या रुग्णांची आकडेवारी संबंधीची माहिती
महाराष्ट्रात आज दिवसभरात नवीन कोरोना बाधित 536 रुग्ण आढळून आले आहेत,तर 853 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर दिवसभरात 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे राज्यात आता पर्यन्त 64,82,493 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परत गेले आहेत.राज्यात कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजे रिकव्हरी रेट 97.7 एवढा झाला आहे.
महाराष्ट्रात आता कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 6634980 एवढी झाली असून राज्यात आता पर्यन्त 140962 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झालेला असून राज्यातील कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू दर 2.12टक्के एवढा आहे.आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 65420117 प्रयोगशाळेतील नमुन्यापैकी 6634980 म्हणजे 10.14 टक्के नमुने हे पॉसिटीव्ह आलेले आहेत. तसेच सध्या राज्यात 85800 व्यक्ती हे गृह विलीगीकरणात आहेत तर,1028 व्यक्ती संस्थात्मक विलीगीकरणामध्ये आहेत.त्यामुळे महाराष्ट्रात आज रोजी 7854 एवढे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
ConversionConversion EmoticonEmoticon