आवाज युवा भारत ताज्या आणि ठळक बातम्यांचा वेध

शिक्षण नौकरी आरोग्य राजकारण आणि इतरही ठळक बातम्यांचा आम्ही घेतो वेध, आपणही रहा आमच्यासोबत अपडेट.

नवी दिल्ली : देशात ओमायक्रोनच्या संबंधाने केंद्र सकारच्यावतीने खबरदारीचे उपाय करण्याचे आणि जिथे ओमायक्रोनची संख्या अधिक वाढत असल्यास अधिक कडक निर्बंध लावण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत.

महाराष्ट्र : राज्यात ओमायक्रोनचा आकडा वाढतच असून आतापर्यंत 704 प्रकरणाची नोंद.

पणजी : गोव्यात आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेसची युती नाही ; आप नेत्यांनी भूमिका केली स्पष्ट.

भारत : देशातील एकूण ओमायक्रोन रुग्णांची संख्या 37 वर पोहचली ; महाराष्ट्रात सर्वात जास्त ओमायक्रोनचे रुग्ण.


मुंबई : म्हाडा परीक्षा : पेपरफुटी प्रकरणातील 6 आरोपिंना 18 डिसेंबर पर्यन्त पोलीस कोठडी.

केरळ :  ओमायक्रोन केरळ मध्येही धडकला ; ओमायक्रोनचा पहिला रुग्ण आढळला.

मुंबई : म्हाडा पेपर रद्द झाल्यामुळे परीक्षार्थ्यांना फीस परत केली जाणार, आणि पुढील परीक्षेची फीस घेणार नाही ; जितेंद्र आव्हाड यांची माहिती.

नागपूर : नागपुरात आढळला ओमायक्रोनचा पहिला रुग्ण ; आफ्रिकेतून प्रवास करून नागपुरात आल्यानंतर ओमायक्रोन पॉसिटीव्ह आल्याचं महापालिका आयुक्त बी राधाकृष्ण यांनी सांगिले.

मुंबई : म्हाडा पेपरफुटी प्रकार : राज्याचा प्रमुख सक्षम नसेल तर काय अपेक्षा करावी ; म्हाडा पेपर फुटी प्रकरणावरून राणे यांनी लागावला टोला.

पुणे : म्हाडाचा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द ; पुण्यात अभाविप ने केला सरकार चा निषेध.

म्हाडाच्या परीक्षेसाठी 800 खर्च करून आलोय साहेब आणि परीक्षा अचानक रद्द झाली अशा भावना एका परीक्षार्थ्याने नाराजी व्यक्त केली.

नवी दिल्ली :  देशात मागील 24 तासात कोरोनाचे 7774 नवे रुग्ण आढळून आले तर 306 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

लखनऊ : उत्तर प्रदेशात बसपाला खिंडार हरीशंकर तिवारी सहकुटुंब करणार समाजवादीत प्रवेश.


मुंबई : आज रद्द झालेल्या म्हाडाच्या परीक्षा जानेवारीत घेणार ;अचानक परीक्षा रद्द झाल्याने परीक्षार्थ्यांना जो त्रास सहन करावा लागला त्याबद्दल क्षमस्व -डॉ जितेंद्र आव्हाड.

मुंबई : ब्रेकिंगन्यूज! मराठा आरक्षण लढ्यात मृत्यू झालेल्या 22 जणांच्या कुटुंबियांना दिली नौकरी ; आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली माहिती.

मुंबई : मुंबईत जमाव बंदीचे आदेश लागू असताना एमआयएम ची सभा ; आयोजकावर झाले गुन्हे दखल 

मुंबई : म्हाडाच्या या आठवड्यात होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या -डॉ जितेंद्र आव्हाड.

अमेरिका : अमेरिकेत चक्रीवादळाने केला कहर, पाच राज्यांना चक्रीवादळाने झोडपले ; 80 जनाचा मृत्यू, अमेरिकेच्या इतिहासातील मोठी घटना -जो बायडेन!

मुंबई : म्हाडाची आज होणारी परीक्षा अचानक रद्द ; मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडिओ द्वारे दिली माहिती, परीक्षार्थ्यांना झाला आर्थिक आणि मानसिक ताप.


Previous
Next Post »

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng